नाशिक:- गणेशोत्सव दोन ते चार दिवसाच्या तोंडावर येऊन ठेपला आहे. नाशिक शहरात गणेशोत्सव दरवर्षी(nashik city ganesh festival 2023 ) आनंदात साजरा केला जातो. याच काळात गणेशउत्सव मंडळाकडून वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर केले जातात. नाशिक शहरातील देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आसतात त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत आसते त्याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस आणि प्रशासनाकडून वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(nashik city police)
या कालावधीत गणेश उत्सव साजरा होत असताना गणेश उत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी सार्वजनिक घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन होणार असल्याने 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर नाशिक शहरातून मिरवणूक निघणार आहे. या काळात भाविकांची गर्दी होणार असल्याचे लक्षात घेत नाशिक पोलिस प्रशासनाकडून वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (ganesh festival)
नाशिक शहरातील या मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद…(nashik trafic police departmnet )
१९सप्टेंबर ते २८ सप्टेंबर सकाळी नऊ ते रात्री बारापर्यंत सारडा सर्कल खडकाळी सिग्नल शालीमार मार्गे सीबीएस कडे येनार्या आणि जाणारे वाहने खडकाळी सिग्नल दीपस्तन्स कॉर्नर नेहरू गार्डन कडून गाडगे महाराज पुतळा मार्गे मेन रोड व बादशाही कॉर्नर त्रंबक पोलीस चौकी ते बादशाही कॉर्नर गाडगेबाबा महाराज पुतळा धुमाळ पॉईंट ते मंगेश मिठाई कॉर्नर सीबीएस सिग्नल कडून शालीमारकडे नेहरू गार्डन कडे मेहेर सिग्नल कडून सांगली बँक सिग्नल धुमाळ पॉईंट कडे प्रतीक लॉज कडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारे अशोक स्तंभाकडून(ashok stambh nashik) रविवार कारंजा मालेगाव स्टॅन्ड कडे येजा करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
या मार्गावरील पर्यायी मार्ग असा की, सारडा सर्कल गडकरी सिग्नल मोडक सिग्नल सीबीएस मेहर सिग्नल अशोक स्तंभ रामवाडी पूल मार्गे मालेगाव स्टॅन्ड मखमलाबाद नाका पेठ नाका दिंडोरी नाका इथून इतरत्र जातील तसेच मालेगाव स्टॅन्ड कडे येणारी वाहने मखमलाबाद नाका रामवाडी मार्गे जुना गंगापूर नाका इथून सिग्नल इतरत्र वाहने जातील. असे नाशिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे .