#LIVE : साहित्य संमेलन : डॉ.रामदास भटकळ प्रकट यांची मुलाखत!

नाशिक । प्रतिनिधी
नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी शनिवारी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनाचे श्री. दिलीप माजगावकर हे घेणार आहेत. शिवाय कथाकथन, परिचर्चा आदी कार्यक्रम रंगणार आहेत.

लोकहितवादी मंडळ नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
मुलाखतकार-डॉ.चंद्रकांत पाटील
दिलीप माजगांवकर

https://www.youtube.com/watch?v=d5MTkC9Xag8