नाशिक कारांनो पाणी जपून वापरा आज पाणीपुरवठा राहणार बंद.

नाशिक:- आज संपूर्ण दिवसभर नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार (Water supply will be off.)असल्यामुळे नाशिककरांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. यासंबंधी महापालिकेकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक शहराला (nashik city)पाणीपुरवठा करण्याऱ्या गंगापुर आणि मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशच्या दुरुस्तीच्या कामासाठी आज संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिके कडून घेण्यात आला असून.

दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी प्रमाणात आणि कमी दाबाने होईल. असे महापालिकेकडून आव्हान करण्यात आले आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि मुकणे धरणातील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीच्या कामामुळे येत्या शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

गंगापूर धरण तसेच मुकणे धरणावर(Gangapur Dam) असलेले मुकणे (MukaneDam)रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरणाच्या सबस्टेशन मधील दुरुस्ती कामे तसेच ते ३३ केव्ही क्षमतेच्या उपकरणाची तपासणी केल्या जाणार आहे. गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन(Raw Water Pumping Station येथील मीटरिंग क्युबिकल चे नवीन आवश्यक दुरुस्ती कामे तातडीने करणे आवश्यक आहे.(Saturday Water close in nashikm city)

यासाठी महावितरण कंपनीकडील वीजपुरवठा शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान बंद ठेवावा लागणार असल्याने शनिवारी संपूर्ण शहर नाशिक शहरातील पाणीपुरवठा होणार नाही.

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बहुतांश भागात पावसा अभावी काढणीस आलेली मका, बाजरी, ज्वारी या सारखी पिके पण्याविना जळून चालली आहे.