Home » Photo : साहित्य संमेलन : डोळ्याचं पारणं फेडणारी कुसुमाग्रजनगरी पहा ड्रोनमधून..!

Photo : साहित्य संमेलन : डोळ्याचं पारणं फेडणारी कुसुमाग्रजनगरी पहा ड्रोनमधून..!

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक येथे आयोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगात आलं असून आजचा दुसरा दिवस विविध कार्यक्रमांनी भारावून गेला.

कुसुमाग्रज नगरीची ड्रोन द्वारे घेतलेली दृश्य :

दिवसभराच्या कार्यक्रमानंतर कुसुमाग्रज नगरी शांत पहुडली आहे. या दरम्यान ड्रोन ने कुसुमाग्रज नगरीची सुंदर दृश्य टिपली आहेत. दिवसा दिसणारी साहित्य नगरी रात्रीच्या समयी दिव्यांनी सजली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!