2023 मध्ये ऑनलाइन पैसे कमविण्याचे 10 सोपे मार्ग

स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरू करा

एफिलिएट मार्केटिंग करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता 

स्वतःचा ब्लॉग सुरू करून गूगल ऍड्स ने पैसे कमवू शकता 

स्वतःचा YouTube चॅनल तयार करून पण तुम्ही पैसे कमवू शकता

मातीची भांडी किंवा दागिने यांसारख्या वस्तू बनवून  तुम्ही Etsy वेबसाइट वर तुमचे स्वतःचे स्टोअर तयार करू शकता.  तिथून तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो 

जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर तुम्ही ई-पुस्तक प्रकाशित करून पैसे कमवू शकता 

फ्रीलान्स सारख्या वेबसाइट वरण तुमच्या शिक्षणाच्या हिशोबाने तुम्ही घरी बसून काम करून पैसे कमवू शकता. या साठी तुम्ही www.freelancer.com किंव्हा upwork.com वर तुमचे अकाउंट बनवावं लागेल 

जर तुम्हाला शिकवायला आवडत असेल तर तुम्ही देखील ऑनलाइन कोर्स तयार करून त्यातून चांगले पैसे कमवू शकता 

जर तुम्हाला फोटोग्राफी मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही चांगल्या कॉलीटीचे फोटो ऑनलाईन वेबसाइट वरती विकून चांगले पैसे कमवू शकता