उत्तर महाराष्ट्रातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या कसं असेल नाशिक स्टेडियम

क्रिकेट स्टेडियमचे तीन टप्प्यांत काम होणार. पहिल्या टप्प्यात आधुनिक पार्किंगव्यवस्था

क्रिकेट स्टेडियमचे तीन टप्प्यांत काम होणार. पहिल्या टप्प्यात आधुनिक पार्किंगव्यवस्था

दुसऱ्या टप्प्यात काउंटर आणि पब्लिक प्लाझा

तिसऱ्या टप्प्यात क्रिकेट स्टेडियम

स्टेडियममध्ये प्रवेशासाठी १२ मीटरचा रोड

पूर्ण जागेच्या सीमेवर नऊ मीटरचा आपत्कालीन रोड रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर

संपूर्ण स्टेडियमवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे

पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब साठविण्यासाठी जमिनीखाली आठ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याची टाकी

टाकी भरल्यानंतर उर्वरित पाणी कालव्याला सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या नियंत्रणाखाली स्टेडियमचे काम करण्यात येत आहे.

स्टेडियमलगतच जीम तयार करण्यात येणार.

देशातील सर्वोत्तम स्टेडियम पैकी हे एक स्टेडियम असेल. जवळपास २५० तज्ज्ञांची टीम यासाठी कार्यरत आहे. अत्याधुनिक सुविधांवर भर देण्यात येतो आहे