नाशिक शहरात धुक्याची चादर गुलाबी थंडीची चाहूल

नाशिक शहरात दाट धुक्याची चादर हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने हुडहुडी वाढली

सकाळच्या सुमारास ऑफिस ला जाणाऱ्या नागरिकांना धुक्यातून वाट काढत असताना करावी लागली कसरत

मखमालाबाद रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना फेरफटका मारताना येतोय काश्मीरची अनुभूती

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक मध्ये वातावरणात होत आहे बदल

तापमानात देखील घट होत असल्याने गुलाबी थंडीची चाहूल