IPL 2023 CSK vs LSG: ऋतुराज गायकवाडचे झंझावाती अर्धशतक, जोरदार फटाकेबाजी

IPL 2023 CSK vs LSG: रुतुराज गायकवाडच्या अर्धशतकाने सुरुवातीपासूनच हवाई गोळीबार केला आणि अवघ्या 21 चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IPL 2023; CSK vs LSG: लखनौ विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात लखनौमध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, चेन्नईकडून फलंदाजीला आलेले सलामीवीर डेव्हॉन कॉन्व्हे आणि रुतुराज गायकवाड यांनी अर्धशतक झळकावून सुरुवातीपासूनच हवाई गोळीबार केला.त्यात ऋतुराज आणि ऋतूराज यांनी बाजी मारली.

https://twitter.com/bvk6999/status/1642901388652085248?s=20

गायकवाडने 200 च्या स्ट्राईक रेटने 25 चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले.

हेही वाचा: IPL च्या इतिहासात असा विक्रम करणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज, बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात केला हा पराक्रम