अबब ! लाखो रुपयांचा मद्यसाठा केला जप्त..

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मध्ये विक्री व निर्मिती वाहतुकी विरोधात धडक मोहीम 17 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळेस भरारी पथक गस्त घालताना मुंबई आग्रा रोड वरील शिवाजी पुतळ्याच्या समोर पाथर्डी फाटा शिवा याठिकाणी संशयित वाहनाचा तपास करीत असताना महिंद्रा कंपनी निर्मित किंग कॅप पिकप क्रमांक इमेज 095 276 या गाडीमध्ये केवळ गोवा या राज्यात विक्री साठी असलेले व महाराष्ट्रात असलेले विदेशी मध्य असा एकूण दहा लाख चार हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यामध्ये बॉम्बे विस्की च्या 750 मिली क्षमतेच्या 420 सीलबंद भागिले एकूण 35 बॉक्स गोल्डन एस व्हिस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या 420 सीलबंद बाटल्या एकूण 35 बॉक्स गोड अंड ब्लॅक रम 750 मिली क्षमतेच्या 420 सीलबंद बाटल्या एकूण 35 बॉक्स असे एकूण 105 बॉक्स मिळून आल्याने आरोपी अतुल तानाजी कांबळे वय 32 वर्ष राहणार गडमुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, तसेच दुसरा आरोपी सचिन सदाशिव कांबळे वय 19 वर्षे राहणार गांधीनगर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर.

त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताबे कब्जा तुमचा दर्जा मध्ये साठ्यावर तिची अवैध सरकारी वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वरील क्रमांकाची चार चाकी वाहनाचा एकूण माल जप्त करण्यात आला. ही कारवाई आयुक्त कांतीलाल उमाप राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमती उषा वर्मा मॅडम, माननीय संचालक अंमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई नाशिक विभागाचे विभागीय उपायुक्त श्री अर्जुन मोहोळ जिल्हा अधीक्षक, श्री डॉक्टर मनोहर आंधळे व उपाध्यक्ष बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशपाल भाटिया दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एक नाशिक तसेच सदरची कारवाई भरारी पथक क्रमांक एकचे निरीक्षक श्री जयराम जाके दुय्यम निरीक्षक श्री अरुण सुत्रवे जवान सर्वस्वी सूनील दिगोले धनराज पवार राहुल पवार व श्रीमती अनिता पांडे यांच्या पथकाने पार पाडले असून वरील गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री यशपल पाटील करीत आहे.