मुक्ता बर्वेच्या अभिनयाने वाढवली ‘वाय’ चित्रपटाची उत्सुकता

मुंबई | मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barave ) ही कायमच आपल्या अभिनयातून चर्चेत राहिली आहे. तिच्या अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातली असली तरी आता तिचा आणखी एक नवीन (New )चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . या चित्रपटाचे पोस्टर (postr ) देखील रिलीज करण्यात आले आहे . अजित वाडीकर (Ajit Wadikar) दिग्दर्शित ‘वाय’ ‘Y’ movie हा चित्रपट येत्या 24 जून (24 jun) पासून सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.या चित्रपटात मुक्ता बर्वे ची प्रमुख भूमिका (Role0 आहे.

प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता (Curiosity) वाढली असून नेमक या चित्रपटात काय दडल आहे, चित्रपटाचा आशय काय आहे . कुठल्या विषयावर आधारित आहे .याचे उत्तर (Answer) देखील गुलदस्तात दडलेले आहे. त्यामुळे हा चित्रपट (movie) पाहिल्यानंतरच या चित्रपटाचा खरा आशय समजणार आहे. येत्या २४ जून ला हा चित्रपट सिनेमागृहात दिसणार असून या चित्रपटाच्या टिझर (Tizar) वरूनच हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा दिसत आहे.

या चित्रपटाच्या टीझर मध्ये मुक्ता बर्वे (Mukta Barve) अचानक झोपेतून जागे झाल्याचे दाखवले आहे तर . एक कुत्रा (Dog ) मुक्ता बर्वे च्या दिशेने गुरगुरत जाताना दिसत आहे आणि टीझर च्या शेवटी तो कुत्रा भुक्तना दाखवला आहे.लाल (Red) रंगाच्या वाय आणि त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित हत्यार (Assassin) आणि ग्लोज घातलेला एक हात चित्रपटाच्या नावात दाखविण्यात आला आहे . आणि ‘वाय ‘ (Y movie ) हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असल्याची देखील चर्चा होत असल्याने ह्या चित्रपटाची अधिकच उत्सुकता वाढली आहे.

एवढेच नव्हे तर या चित्रपटाबद्दल प्राजक्ता माळीने देखील एक पोस्ट सोशल मीडियावर (Social media) शेअर केली आहे . मुक्ता बर्वे बरोबरच प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) देखील देखील एका नवीन भूमिकेत दिसणार आहे . ‘वाय ‘चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसत असली तरी प्राजक्ता माळी आता एका नवीन चित्रपटात अनोख्या आणि चॅलेंजिंग (Challenging) भूमिकेत दिसणार आहे.