प्रिवेडिंग शूट पडलं महागात.. !

इगतपुरीच्या भावली धरण परिसरात प्रिवेडिंग शूटसाठी फोटोग्राफर आले असता,त्यांच्या गाडीची काच फोडून चोरट्यानी अडीच लाख रुपयांची कॅमेरा लेन्स तसेच इतर साहित्य देखील लंपास केलं आहे.दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.वारंवार इगतपुरी परिसरात आशा चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कर्तव्यावर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित केलंय.. चोरट्याना सद्या पोलिसांचा धाकच उरला नसल्याचं दिसतय..

अज्ञात चोरट्यांविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..त्या अनुषंगाने पोलीस चौकशी करत आहेत

सद्या नाशिक जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.शहरासह ग्रामीण भागात देखील चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांमध्य भीतीच वातावरण पसरल आहे.काल अशीच एक चोरीची घटना इगतपुरीत समोर आलीये..

इगतपुरीच्या भावली धरण परिसरात प्रिवेडिंग शूटसाठी फोटोग्राफर आले असता,त्यांच्या गाडीची काच फोडून चोरट्यानी अडीच लाख रुपयांची कॅमेरा लेन्स तसेच इतर साहित्य देखील लंपास केलं आहे.सुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.वारंवार इगतपुरी परिसरात आशा चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कर्तव्यावर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित केलंय.. चोरट्याना सद्या पोलिसांचा धाकच उरला नसल्याचं दिसतय..

अज्ञात चोरट्यांविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..त्या अनुषंगाने पोलीस चौकशी करत आहेत