मराठी साहित्य संमेलनास गालबोट लागले असून लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाइफेक करण्यात आली आहे.
आजच्या समारोपाच्या दिवशी वृत्त माध्यमांचे मनोरंजीकरण या परीसंवादा साठी उपस्थित होते. यावेळी नाशिक येथील संभाजी ब्रिगेडकडून शाई फेक करण्यात आली आहे.
दरम्यान संभाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या पुस्तकाच्या वादातून शाई फेक करण्यात आल्याचे समजते. संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागे ही घटना घडली. यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.