मोठी बातमी ! मुंबईत ओमायक्रोन शिरकाव, दोन जणांना लागण

नाशिक | प्रतिनिधी

मुंबईतुन एक मोठी बातमी समोर येत असून शहरात ओमायक्रोनचे दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत सुरक्षित असलेली मुंबईला अखेर ओमायक्रोन गाठले असून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

दरम्यान मुंबईमुके आता राज्याच्या चिंता वाढल्या असून राज्याची ओमायक्रोन रुग्णांची संख्या १० वर गेली आहे.