नाशिक । प्रतिनिधी
नाशिकमध्ये साहित्य संमेलनाच्या अभूतपूर्व सोहळ्यास सुरवात झाली आहे. दरम्यान आता साहित्य संमेलनाचे उद्घाटन लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते होत आहे. यासोबत स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, गीतकार जावेद अख्तर, कौतिकराव ठाले पाटील आदींसह व्यासपिठावर असंख्य साहित्यिक तसेच उदघाटनसाठी नाशिककरासह साहित्यप्रेमी उपस्थित आहेत.
उद्घाटन सोहळ्याचा आस्वाद आपण येथे लाईव्ह घेऊ शकता :