आमच्या क्रिएशन मिडिया हाऊस या नवीन ऑफिसच आज नुकतंच उदघाटन पार पडलं.
ऑफिसच्या उदघाटन प्रसंगी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं..या पूजेस वरिष्ठ पत्रकार प्रशांत बाग सर सापत्नीक बसले होते.
तसेच आमच्या नाशिक तक या न्यूज चॅनलच ही उदघाटन झालं..
आजपासून नाशिक तक न्यूज चॅनल आपल्या सेवेत आहे.आपण नाशिक तक वर राज्यभरातील ताज्या घडामोडी बघू शकता,प्रत्यक क्षेत्रातील बातमी आमच्या चॅनलद्वारे आम्ही आपल्या पर्यंत पोहचवणार आहोत.त्यामुळे नक्कीच नाशिक तक न्यूज चॅनलवर अपडेट राहा..
उदघाटन प्रसंगी इलेक्ट्रॉनिक/प्रिंट मीडिया चे प्रतिनिधींनी उपस्थिती लावली..
nashiktak.com ही न्यूज वेबसाईट ही आजपासून आपल्या सेवेत आहे.क्षणा क्षणाची अपडेट तुम्ही आमच्या वेबसाईटवर वाचू शकता.त्यामुळे या न्यूज वेबसाईटला तुम्ही नक्की भेट द्या..लाईक करा,फॉलो करा,शेर करा,आणि हो आमचं चॅनल ही सबस्क्राईब करा..
क्रिएशन मिडिया हाऊस मध्ये मिडिया रिलेटेड ऑल वर्क केले जाणार आहे.इलेक्ट्रॉनिक,प्रिंट,आणि सोशल मिडिया मॅनेजमेंटची ही काम केली जातील..