373
नाशिक । प्रतिनिधी :
जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतीचे निवडणूक निकाल हाती येण्यास सुरवात झाली असून कळवण नगरपंचायत निवडणुकीत निकाल हाती आला आहे. येथील नगरपंचायतीत राष्ट्रवादीला विक्रमी ९ जागा मिळाल्या असून मनसेने खाते उघडले आहे.
कळवण नगरपंचायत निकाल:
राष्ट्रवादी – ९ जागा,
काँग्रेस – ३
शिवसेना – २ तर
भाजपा – २
मनसे – १ जागा