नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतीचे निवडणूक निकाल हाती येण्यास सुरवात झाली असून पेठ नगरपंचायत निवडणुकीत निकाल हाती आला आहे. येथील नगरपंचायतीत राष्ट्रवादीने मुसंडी मारली असून भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
पेठ नगरपंचायत : राष्ट्रवादी ०८, शिवसेना ०४, माकपा ०३, भाजपा ०१, अपक्ष ०१
पहा वार्डनिहाय विजयी उमेदवार
प्रभाग क्र. ०१ रामदास गायकवाड, राष्ट्रवादी , प्रभाग क्र. ०२मनोज घोंगे, शिवसेना, प्रभाग क्र. ०३ प्रकाश धुळे, शिवसेना, प्रभाग क्रमांक ४
युवराज लिमले, राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक ५ लता सातपुते, शिवसेना, प्रभाग क्रमांक ६ छाया हलकंदर, राष्ट्रवादी.
प्रभाग क्रमांक ७ विजय पंडित धूम, राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक ८ गणेश गावित, अपक्ष, प्रभाग क्रमांक ९ रामेश्वरी वहवारे, राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक १० अफरोजा शेख, माकप, प्रभाग क्रमांक ११ लता काशिनाथ गायकवाड, भाजप.
प्रभाग क्रमांक १२ सरिता हाडळ, राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक १३ हेमलता गणेश वळवी, माकप, प्रभाग क्रमांक १४ राहुल चोथावे, माकप, प्रभाग क्रमांक १५ करण करवंन्दे, राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक १६ अलका कस्तुरे, राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक १७ शीतल राहणे, शिवसेना.