नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतीचे निवडणूक निकाल हाती येण्यास सुरवात झाली असून निफाड नगरपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आला आहे. येथील नगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकला असून भाजपची सत्राता उलथवून लावण्ष्ट्रयात आली आहे.
निफाड नगरपंचायत :
राष्ट्रवादी ०३,
शिवसेना ०७,
शहर विकास आघाडी ०४,
बसपा ०१,
कॉंग्रेस ०१,
अपक्ष ०१.