Home » मराठी साहित्य संमेलन : ग्रंथदिंडीत भुजबळांचे वीणावादन, झिरवाळ, खोसकरांचा ताल

मराठी साहित्य संमेलन : ग्रंथदिंडीत भुजबळांचे वीणावादन, झिरवाळ, खोसकरांचा ताल

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

ज्ञानोबा माऊलीच्या गजरात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ , आमदार नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांनी रामकृष्ण हरीचा गजर करत ठेका धरला.

आज सकाळपासूनच नाशिक नगरीत चैत्यन्य निर्माण झाले असून संमेलनाची सुरवात ग्रंथगदिंडीने झाली. या ग्रंथदिंडी त स्वागताध्यक्ष भुजबळ , आमदार झिरवाळ, आमदार खोसकर यांनी हरिनामाच्या गजर करत, टाळ मृदुच्या तालावर ठेका धरला.

करोनाचे सावट आणि पूर्वसंध्येलाच बरसलेला पाऊस असे सगळे अडथळे पार करत अखेर आजपासून नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!