Home » शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरें यांची प्रकृती चिंताजनक

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरें यांची प्रकृती चिंताजनक

by नाशिक तक
0 comment

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतंच १०० व्या वर्षात पदार्पण केलंय…मात्र मागील दोन तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.घरात पाय घसरून ते पडले होते.त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आज त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होतीये… बाबासाहेब यांचं काम मोठं आहे..इतिहासाचा त्यांचा गाढ अभ्यास आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास त्यांनी देशभरात पोहचवण्याच काम केलं आहे..त्यामुळे बाबासाहेबाना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण देशभरात आहे.नुकतच त्यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे.त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर सुधरावी यासाठी देशभरातून त्यांचा चाहता वर्ग प्रार्थना करत आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!