नगरपंचायत निवडणूक : सुरगाणा नगरपंचायतीत भाजपची सरशी बाजी

नाशिक । प्रतिनिधी

सर्वांचे लक्ष लागू असलेल्या नगरपंचायत निवडणुकांचा निकाल हाती येण्यास सुरवात झाली आहे. सुरगाणा नगरपंचायतीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपने आठ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

नगरपंचायतीचे नाव – सुरगाणा
एकुण जागा – १७
भाजप – ८
शिवसेना – ६
माकप – २
राष्ट्रवादी – ०१
इतर(अपक्ष) – 00

विजयी उमेदवार

प्रभाग क्रं. 1 – भारत लक्ष्मण वाघमारे (शिवसेना), प्रभाग क्र. 2 – सचिन रमेश आहेर (शिवसेना), प्रभाग क्र. 3 – पुष्पाबाई लक्ष्मण वाघमारे (शिवसेना), प्रभाग क्र. 4 – योगिता विजय पवार (माकप), प्रभाग क्र. 5 – माधवी राहुल थोरात (माकप), प्रभाग क्र. 6 – अरूणा भारत वाघमारे (शिवसेना), प्रभाग क्र. 7 – प्रमिला एकनाथ भोये (शिवसेना), प्रभाग क्र. 8 – सचिन रामदास महाले (भाजप)

प्रभाग क्र. 9 – विजय धनराज कानडे (भाजप), प्रभाग क्र. 10 – मालतीबाई आनंदा खांडवी (भाजप), प्रभाग क्र. 11 – जानकी चंदर देशमुख (भाजप), प्रभाग क्र. 12 – भगवान गोविंदा आहेर (शिवसेना), प्रभाग क्र. 13 – अमृता शाम पवार (भाजप)

प्रभाग क्र. 14 – संजय लक्ष्मण पवार (भाजप), प्रभाग क्र. 15 – रंजना सुरेश लहारे (भाजप), प्रभाग क्र. 16 – कासुबाई नागू पवार (भाजप), प्रभाग क्र. 17 – जयश्री मनोज शेजोळे (राष्ट्रवादी काँग्रेस).