सपासप वार महिलेचा क्षणात मृत्यू

किरकोळ वादातून नाशिकमध्ये महिलेची निर्घृण हत्या..पूजा आंबेकर अस महिलेचं नाव आहे.सोबत राहणाऱ्या ईसमानेच चाकूने सापासप 20 ते 25 वार करून केलीये निर्घृण हत्या..रात्रीच्या सुमारास संत कबीर नगरमध्ये घटना घडली आहे संबंधित संशयित आरोपी संतोष आंबेकर हा अट्टल गुन्हेगार आहे.यापूर्वी त्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत गंगापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.