मराठी साहित्य संमेलनात वाजणार हे गीत.

नाशिकमध्ये येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात पार पडणाऱ्या ९४ व्य आखिल भारतीय साहित्य संमेलन प्रकाशन संमेलनाचे स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


९४ वे आखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडणार आहे.कोरोनाच्या प्रधुरभावामुळे नाशिकमध्ये होऊ घातलेले आखिल भारतीय साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आले होते.अखेर भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात हे साहित्य संमेलन येत्या काळात पार पडणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती.या साहित्य संमेलनाच्या तय्यारीला आता हळू हळू सुरुवात होत आहे.सारस्वतांचा मेळा या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचं,संम्मेलन गीत आज भुजबळ फार्म याठिकाणी प्रकाशीत करण्यात आले.संमेलनाचे स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते या संमेलन गीत प्रतकाशीत करण्यात आले.

गीतकार संजय गीते यांनी हे ” सारस्वतांचं मेळा ” गीत स्वरबद्ध केले आहे.तर नाशिकच्या सांस्कृतिक आणी साहित्यिक विश्वाचा या गीतात आढावा देण्यात आला आहे.यावेळी पालकमंत्री व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सदर साहित्य संमेलन कश्याप्रकारे संपन्न होईल व त्यासाठी काय काय तय्यारी करण्यात आली आहे याबाबतची अधिक माहिती दिली.