UnionBudgetLive : देशभरात ‘वन क्लास वन टीव्ही चॅनेल’द्वारे शिक्षण, पहा आणखी बरच काही ..!

नवी दिल्ली । प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे.

देशातील ७५ जिल्ह्यात ७५ डिजीटल बँकिंग युनिट सुरु करणार
याद्वारे कोअर बँकिंगला प्रोत्साहन, नेट बँकिंगमध्ये वाढ, डिजीटल बँक व्यवहार वाढले..

देशभरात डिजीटल विद्यापीठ सुरु करणारदेशातील विद्यार्थ्यांच्या विकासाठी पहिली ते बारावी साठी चॅनेल सुरु करणार
‘वन क्लास वन टीव्ही चॅनेल’ हि संकल्पना राबविणार

आगामी तीन वर्षात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु होणार ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ योजना आणणार
2022-2023 मध्ये आठ ठिकाणी रोप वे सुरु करणार
रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरणार