नाशिकमध्ये फिरत्या प्रयोगशाळेचा ‘विज्ञान प्रयोग’

नाशिक । प्रतिनिधी

विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण व्हावा विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि संशोधनाला चालना मिळावी या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी फिरती विज्ञान प्रयोग शाळा हा उपक्रम राबविला जात असून लाईट ग्रीन विज्ञान प्रयोग शाळा बुधवार मार्च पासून नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात येणार आहे.

दरम्यान हि फिरती विज्ञान प्रयोगशाळा जिल्ह्यातील काही भागात फिरणार असून त्या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वर तालुक्यात फिरणार आहे. त्यानंतर हरसुल पेठ, दिंडोरी तालुक्यात फिरणार आहे. ०३ मार्च हरसूल, ०४ मार्च पेठ, ०५ मार्च दिंडोरी येथे जाणार आहे. तर त्यानंतर नाशिक शहरात फिरती विज्ञान प्रयोगशाळा अनुभवता येणार आहे. शहरातील शाळांमध्ये हे प्रदर्शन असणार आहे.

विद्यापीठाने एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी साहाय्याने यांनी साकारलेला आरवायके सायन्स महाविद्यालय आणि सायन्स फॉर्म यांच्या मदतीने नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. नाशिक शहरात सात मार्चपासून सहा दिवस प्रयोगशाळा फिरणार आहे. त्यामुळे नियोजन करण्यासाठी (दि. ०४) मार्च रोजी दुपारी तीन वाजता एचपीटी महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला प्रत्येक नाही किंवा दोन शिक्षक मुख्याध्यापकांना प्रवेश दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण व्हावा विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि संशोधनाला चालना मिळावी. या उद्देशाने प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तेथे विज्ञान प्रयोग शाळा नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांत पर्यंत पोहोचणार आहे विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगण्यासाठी इच्छुक शाळांना नोंदणीसाठी http://forms. gleloGYJboCK4GHI6Vk29 गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अधिक माहितीसाठी 94 23 96 81 10 हा मोबाईल क्रमांक ही उपलब्ध करून देण्यात आला आहे.