Video : लाकडी दांडा तुटेपर्यंत बापाची लहान मुलास मारहाण

नाशिक | प्रतिनिधी

तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षा म्हणून लाथा बुक्याने तर मारहाण करत नाही ना ? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे, सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://youtu.be/XgZWsbfvsSY

एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या गोळ्याला लाकडी दांडा तुटेपर्यंत केली अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडीओबाबत नेमकी माहिती स्पष्ट झाली नाही.